Hanuman Sena News

मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथ यात्रे चे संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुक्या च्या वतीने बेलाड फाट्यावर जोरदार स्वागत...




मलकापुर: जय  जिजाऊ जय शिवराय च्या गजरात मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियाना अंतर्गत जिजाऊ रथ यात्रेचे बेलाड फाटा येथे संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुक्याच्या वतीने ढोल ताश्याच्या व फाटक्या च्या अतिश बाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुक्याच्या वतीने थंडगार शरबत ठेवण्यात आले होते या वेळी जिजाऊ रथ यात्रेचे रथ प्रमुख शिवश्री सौरभदादा खेडेकर, संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधीसाहेब, सुभाषराव कोल्हे,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश दादा पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अमर पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा सचिव सचिन तायडे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एस. पी. संबारे, मराठा सेवा संघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उल्हासराव संबारे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे, संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे, तालुका संपर्क प्रमुख पवन संबारे, तालुका प्रसिद्धी प्रमुख दीपक निबोळकर, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष राहुल यादगीरे, शहर संघटक माधव रत्नपारखी, बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संबारे,बेलाड शाखा सचिव नंदकिशोर संबारे,बेलाड शाखा प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनुने,केलास संबारे, गजानन संबारे, गणेश दहिभाते, अभिषेक संबारे,पीयूष संबारे,ओम संबारे, शिवाजी केने या सह शेकडो मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم