Hanuman Sena News

शिवशक्ती नगर मलकापूर येथे श्री गजानन महाराज मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न...


 मलकापूर : महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज, यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. यंदा, २० फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे. गुरुवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून, या दिवसाचे औचित साधुन गुरुवार सकाळी 10: 30 वाजता शिवशक्ती नगर मलकापूर येथिल जागृत हनुमान मंदिरातील परिसरात श्री गजानन महाराज मंदिराचे भूमिपूजन समस्त शिवशक्ती नगर निवासी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गजेंद्रसिंह राजपूत, सचिनदादा राजपूत, नानाभाऊ येशी, प्रशांतसिंह राजपूत,करणसिंह राजपूत, पंकज भंडारी, शिवचरण म्हस्कर, विजयसिंह राजपूत,नागसेन धुरंदर,अखिलेश गव्हाळ, करांडे काका, यश राजपूत, बंटी राजपूत, विशाल राजपूत, प्रशांत पाटील, जयस्वाल काका, सोनूताई राजपूत, आरती ताई येशी, विनिता ताई राजपूत, छायाताई गव्हाळ, सुजाता ताई काळबोंडे, भोळे काकू इत्यादी शिवशक्ती नगर निवासी मंदिराचे भूमिपूजन  कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم