Hanuman Sena News

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगांव जामोद तालुका अध्यक्ष पदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव पदी नागेश भटकर...


जळगाव जामोद : आसलगाव येथे २९ जानेवारी रोजी अहिल्यादेवी होळकर हॉलमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव नागेश भटकर,तालुका कार्याध्यक्ष संतोष मांजरे , तालुका उपाध्यक्ष सुरेश मानकर , तालुका सल्लागार श्रीधर ओव्हेकर,यांची नावे बैठकी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात तर अभिमन्यू भगत केंद्रीय सदस्य,दत्तु दांडगे जिल्हा उपाध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम स्थळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी असलगांवती सरपंच विष्णू इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशसेठ ढोकणे,उल्हास माहोदे होते तर बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे , जिल्हाध्यक्ष विजय जोशी , सचिन खंडारे,राजेंद्र मोरे ,  डॉक्टर उमाळे,प्रल्हाद देशमुख जिल्हासचिव,अजय टप प्रदेश संघटक,श्रीकृष्ण भगत जिल्हा कार्याध्यक्ष,मंगेश राजनकार कार्यलय प्रमुख,सुरेश यादव , प्रदीप शर्मा, संतोष कुलथे , संतोष जांभे,जाधव,प्रभुदास पारस्कर,अशोक इंगळे शिवाजी चिमकर,विवेक पाऊल झगडे व तसेच निमंत्रित मंडळी अनिल पाटील,जयदेव वानखडे, प्रीतम ठाकुर , गुलाबराव इंगळे,विनोद चिपडे,अश्विन राजपूत किसान एकता संघ दिल्ली महासचिव पवन ठाकूर,गणेश गिरे,संजय दांडगे,भगवान टापरे,अमोल भगत,सुरेश कलंत्री,अनिल भगत,विजय वानखेडे ,विनोद वानखेडे ,गजानन सोनटक्के तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष ह्याचे असलगांव व जळगांव तालुक्यातील मित्रमंडळी व गावकरी शुभेच्छा वर्षाव करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم