Hanuman Sena News

अरिहंत भजनी मंडळ यांनी जळगाव आकाशवाणीवर गायिले भजन...




मलकापूर : महाराष्ट्राची लोककला आणि याच लोककलेचा हा जागर म्हणजेच आकाशवाणी जळगाव केंद्र या जळगाव आकाशवाणी केंद्रावर मलकापूर येथील अरिहंत भजनी मंडळ यांचा कार्यक्रम दिनांक 24/ 12 /2024 सकाळी 9.30 वाजता सादर करण्यात आला. वारकरी साहित्य परिषद जिल्हा उपाध्यक्ष सौ. मेघाताई सैतवाल  यांचे अरिहंत भजनी मंडळ मलकापूर यांनी पारंपारिक भजन गायले यावेळी त्यांच्यासोबत सौ.वंदना चतुर,बेबी तायडे, चंचल सैतवाल, हार्मोनियम वादक प्रवीण सोनटक्के, ढोलकी वादक सुधीर सोनटक्के यांनी गायले तसेच नरेंद्र सिंह ठाकुर जळगावकर यांनी सादर केले. व अरिहंत भजनी मंडळ मलकापूर यांनी जळगाव आकाशवाणी केंद्राचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم