मलकापूर : भारतीय जनता पक्ष हा नेहमी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे समाजाच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्याचा प्रयत्न पक्षाने नेहमीच केलेला आहे यापुढे सुद्धा धनगर समाजाचे सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी महायुती सदैव प्रयत्नशील राहील याकरिता धनगर समाज एकत्रित येऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार चेनसुखजी सचेती यांच्या विजयश्री खेचून आणणार असे प्रतिवादन धनगर समाजाचे नेते व राज्यसभा सदस्य खा. विकास महात्मे यांनी केले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महायुती भाजपाचे उमेदवार माजी आमदार चेनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राज्यसभा सदस्य खा डॉ.विकास महात्मे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धनगर समाजाच्या बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. महात्मे उमेदवार चैनसुख संचेती,भाजपा भटके विमुक्त महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ रंजनाताई बोरसे भाजयुमो जिल्हाध्यक्ष यश कुमार संचेती यांच्यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मलकापूर मतदारसंघातील धनगर समाजातील उपस्थित बांधवांनी चेनसुख संचेती यांना आपला जाहीर पाठिंबा दिला यावेळी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोळ अनंता बनसोडे, मधुकर फासे, साहेबराव फासे, देवराव माधवराव दिवसे, कैलास डांगे, रामचंद्र बोरसे, ईश्वर बोरसे, बाळू कवडे, संतोष वरखेडे, श्रीकृष्ण सुशिर, गजानन कवडे, सौ. जागृती वानखेडे, सौ.सारिता सुसरे, श्रीराम पुंडे, प्रकाश सुशिर कडूबा वयतकर, दीपक सुशिर, गोपाळ बोरसे, जगन्नाथ दिवटे, पुंडलिक खोदील, प्रल्हाद पाचपोळ,राजाराम खोदील नारायण सोनाग्रे, यश पाचपोळ, राजेश सोनाग्रे, विलास तितरे, कैलास तितरे, निवृत्ती तीतरे, लक्ष्मण वरखेडे, रामेश्वर तितरे दिलीप वरखेडे, गणेश नेमाडे प्रवीण सुशीर, संजय सुशीर यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
भाजपा सदैव धनगर समाजाच्या पाठीशी - खा विकास महात्मे
Hanuman Sena News
0
إرسال تعليق