मलकापुर: आपण राजकारण नव्हे देव देश धर्मासाठी कार्य करणारे धर्मवीर आहोत बुलढाणा 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी होऊ घातल्या आहेत यात बऱ्याच पक्षाचे उमेदवार आता गावोगावी फिरताना आपल्याला दिसतील तसेच प्रत्येक पक्षाचे अपक्ष उमेदवार जिल्ह्यातील संघटनांच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्नही करतील मात्र आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलना गेल्या 6 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील गावागावात आपला पाया पक्का करत युवकांची मोठी फळी तयार केली आहे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेमध्ये संघटनेचे कार्यकर्ते आहे देव देश धर्मासाठी व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी जिल्ह्यातील एकमेव हिंदू संघटन म्हणजे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल असून यावेळी उमेदवार आपल्याला अमिष दाखवतील आपल्याला त्यांच्यासोबत प्रचारात बोलतील मदत करायला सांगतील मात्र बजरंगी यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कोणत्याही उमेदवाराला संघटनेच्या नावाने पाठिंबा देऊ नये तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित पोस्ट करू नये असे आवाहन राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत मंत्री बुलढाणा जिल्हा जीवनसिंग राजपूत यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात संघटनेच्या कार्यकर्त्यांना ज्या उमेदवाराने दाबण्याचा प्रयत्न केला देव देश धर्मासाठी कार्य करणाऱ्या धर्मबंधूंसाठी धावून आले नाही अशा उमेदवाराला येणाऱ्या विधानसभेत नक्कीच त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही करणार असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकी संदर्भात राष्ट्रीय बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना जीवनसिंग राजपूत यांचे आवहान...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق