मलकापूर: स्थानिक ली. भो. चांडक विद्यालय मलकापूर, मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत दि १२ एप्रील रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा. प्राचार्य डॉ. जयंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शना खाली विद्यालयातील वर्ग ८ व ९ च्या विद्यार्थिनींनी मानवी साखळी तयार करून असा संदेश दिला.हया गो फॉर व्होट उपक्रमात ३०० विद्यार्थ्यांनींनी सहभाग नोंदवला.त्याच प्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभिरूप मतदान उपक्रमात सहभाग बेबंदवून घेतला व या ठिकाणी मतदान जागृती चा विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. व विजेत्या विद्यार्थ्यांनींना पारितोषके देण्यात आली.
चांडक विद्यालयात मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत GO FOR VOTE - विद्यार्थी साखळी..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق