मलकापूरः काल अचानक मला आकाश सरदार रा. नांदुरा यांच्या फोन आला आणि मला कळविले कि माझे जवाई यौगेश शिवाजी इंगळे रा. कवठळ ता. संग्रामपूर यांचा अपघात जुनी येरळी चे पोस्ट ऑफिस जवळ येथे झाला होता त्यांना उपचारासाठी मलकापूर येथील आस्था हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना इमर्जन्सी बी + ब्लड पाहिजे होते, माझाच ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह असल्यामुळे मी व माझे सहकारी मित्र भाई भिमराज इंगळे व पत्रकार करण विनोद झनके आम्ही लगेच डॉ. जयश्री खर्चे यांच्या पॅथालॉजि लॅब मध्ये गेलो व मी स्वतः प्रा. शुभम प्रविण सावळे रा. डॉ. आंबेडकर नगर मलकापूर रक्तदान केले.
गरजूला रक्तदान करून केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق