मलकापूर :हिंदूहृदय सम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडिया संस्थापक अध्यक्ष यांच्या विचाराने भारतभर गावागावात संघटनेचे कार्य पोहोचवण्याचं काम सुरू आहे.बुलढाणा जिल्हयातील तळागाळातील हिंदूंपर्यंत संघटनेचे ध्येयधोरण पोहचले पाहिजे यासाठी राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांतमंत्री जीवनसिंग राजपूत हे प्रयत्नशील आहेत. संघटनेची स्थापना करून गावातील विविध समस्या, मदतकार्य, मुलांना धर्माचे पालन करणे, हनुमान चालीसा यासारखे उपक्रम राबविले जातात.या अनुषंगाने मोताळा तालुक्यातील सारगाव जहागीर या गावात भव्य शाखा उद्घाटन १ मार्च रोजी करण्यात आले.यावेळी उपस्थित शाखेचे पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारगाव जहागीर येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उद्घाटन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق