Hanuman Sena News

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे प्रजासत्ताक दिनी भारत माता पूजन व आरतीचे आयोजन..

मलकापूर -देशाच्या स्वातंत्रतेचा अमृत महोत्सव वर्ष व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त  बस स्टॅण्ड येथिल बजरंगदल ऑटो स्टँड शाखा मलकापूर येथे समस्त ऑटो चालक, माता महाकाली येथिल महीला भजनी मंडळी तसेच राष्ट्रीय स्वयसेवक संघ,विश्व हिंदू परिषद बजरंगदल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारत मातेचे पुजन करून महआरती चे आयोजन करण्यात आले.आरती झाल्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम्, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो जयघोष देण्यात आले. यावेळी बजरंग दल ऑटो स्टॅन्ड चे चालक मालक तसेच माता महाकाली येथील महिला भजनी मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم