Hanuman Sena News

मलकापूर विभागाचा कामगार मेळावा संपन्न ; महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन...


मलकापूर: आज दिनांक १० सप्टेंबर २०२३ वार रविवार रोजी मलकापूर विभागाच्या वतीने  वीज कामगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे अध्यक्ष कॉ सी एन देशमुख कार्याध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स  होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये कॉ शैलेश तायडे संयुक्त सचिव, कॉ एन वाय देशमुख अध्यक्ष वीज उद्योगातील कंत्राटी कामगार - सुरक्षा रक्षक संघटना, कॉ राजू काळे सर्कल उपाध्यक्ष बुलडाणा, कॉ दादाराव डोंगरदिवे सर्कल उपाध्यक्ष, कॉ मंगेश कानडे सर्कल सचिव, कॉ प्रीतम भोसले सर्कल सह सचिव, कॉ  विजू घोपे सर्कल तांत्रिक सदस्य , कॉ  ए डी दिवणाले सर्कल तांत्रिक सदस्य यांची उपस्थिती होती.सर्व प्रथम मलकापूर विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर यांचे  पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.मेळाव्याचे सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून करण्यात आली.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वार विश्वास ठेवत मलकापूर विभागातील कॉ राणे लिपिक, कॉ सचिन बोराडे लिपिक, कॉ सचिन मोरेश्वर, कॉ वसीम उद्दिम, कॉ सचिन कुली, कॉ अमोल उमाळे, कॉ शिवाजी बाठे, कॉ मंगेश एकडे, कॉ रवींद्र गवळी, कॉ अक्षय राजपूत, कॉ गजानन मोरेकर, कॉ संतोष ठोकुर, कॉ लहू दांडगे, कॉ कॉ विजय कोथळकर, कॉ भूषण भुसारे, कॉ गणेश पाखरे, कॉ राम सोळंके, कॉ अशोक निखाडे, कॉ किशोर सोनोने, कॉ नितीन भारती, कॉ प्रकाश तायडे, कॉ शिवाजी नारे, कॉ राहुल बाजोडे, कॉ अशोक माळी, कॉ मधू जवरे, कॉ सुमित सरकटे, कॉ केशव पाटील यांनी संघटने मध्ये कॉ सी एन देशमुख कार्याध्यक्ष, कॉ शैलेश तायडे संयुक्त सचिव, कॉ एन वाय देशमुख अध्यक्ष वीज उद्योगातील कंत्राटी आउट सोर्स सुरक्षा रक्षक संघटना यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जाहीर प्रवेश स्वीकारला.मलकापूर विभागातील सेवानिवृत सभासद कॉ हेलोडे प्रधान यंत्रचालक, कॉ बी ओ पवार कॉ.काठोके  या सेवा निवृत्त कर्मचारी यांचा  उपस्थित मान्यवर यांचे हस्ते  शाल श्रीफळ देऊन सत्कार  करण्यात आला.मेळाव्याला कॉ सी एन देशमुख कार्याध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, कॉ शैलेश तायडे संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, कॉ एन वाय देशमुख सरचिटणीस वीज उद्योगातील कंत्राटी आउट सोर्स सुरक्षा रक्षक कामगार संघटना यांनी मार्गदर्शन केले.मेळाव्यात मलकापूर शाखा कार्यकारणी निवड करण्यात आली खालील प्रमाणे
शाखा अध्यक्ष :-  नितीन साबे
शाखा उपाध्यक्ष :- अमोल पाचपोळ
शाखा सचिव:- संदीप सिंकेदोड
शाखा सह सचिव :- नंदू दाभाडे 
शाखा संघटक :- श्रीधर आगलावे 
शाखा सदस्य:- महादेव संभारे
                     गजानन इंगळे
                     नितीन संभारे प्रकाश सूर्यवंशी
 मेळाव्याचे संचालन ए डी दिवनाले यांनी केले तर गजानन मापारी यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم