मलकापूर: जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री .सुनील जी कडासने साहेब यांना मलकापुर व्यापारी संघटने तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना संघटने चे अध्यक्ष.अशोक जी राजदेव.महा सचिव शेखरजी धरणगांवकर .महासचिव मोहनजी शर्मा तसेच शब्बीर हुसेन अजगर अली,शब्बीर हुसेन इमदात अली,सैहुद्दीन हुसेन रॉयल प्रेस इ.व्यापारी उपस्तित होते व त्यानी शनिवारी मलकापुरातील अभिझर हुसेन यांच्या वर् झालेल्या प्राण घातक हल्याच्या निषेधार्त दरोडे खोरांवर कड़क कार्यवाही व्हावी या बाबद निवेदन दिले.
मलकापूर व्यापारी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कडासने साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق