मलकापूर : आज दि 16/07/23 रविवार रोजी अ.भा.ब्राह्मण महासंघ, मलकापूर च्या वतीने समाजातील 10वी,12वी, व उच्चाशिक्षित विद्यार्थ्यांचा शिल्ड, व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, व्यासपीठावर, सर्वश्री अशोकजी व्यास, जिल्हा अध्यक्ष,विशाल दवे - तालुका अध्यक्ष, नरेश देशपांडे, अध्यक्ष, ब्राह्मण सभा,व नितीन सावजी-लाड ब्राह्मण समाज,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन युवा अध्यक्ष अमोल निंबोळे यांनी, प्रास्ताविक सचिव सुयोग शर्मा यांनी तर आभारप्रदर्शन ऍड शैलेश जोशी यांनी केले. या प्रसंगी खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.अ ) 10 वी SSC (स्टेट बोर्ड ) 1) मानसी मनोज चिमनपुरे, 2) सार्थक अतुल अग्निहोत्री, 3) भार्गवी संदीप पानट, 4)सिद्धी योगेश कुलकर्णी, 5)सिद्धी अरुण कस्तुरे,6)चैतन्य श्याम पानट B)CBSC -10 वी
1) अथर्व राजेश शर्मा, 2)नभा निलेश महाजन,3)ओम मनीष शर्मा,क)स्टेट बोर्ड -12 वी 1)मैत्रीयी मनोज सदावर्ते,2)जान्हवी शैलेश सदावर्ते, 3) जय अमित घिर्णिकर, 4)श्रुती हरिशकुमार शर्मा
ड ) CBSC -12वी 1) आदित्य शैलेश सदावर्ते
इ ) उच्च शिक्षित -1) हर्षदा मोरेश महाजन -MBBS, 2) श्रिया विनय सदावर्ते -MBBS, 3) गीता राजेश महाजन -MBBS, 4) निशिका विनय देवळे,-BDS, 5)ख़ुशी प्रशांत दवे,-BDS, 6)रमा राम सदावर्ते -फिजिओ थेरीपी, 7)गार्गी मनोज सदावर्ते -फिजिओ थेरीपी, 8)रोहन मोरेश महाजन,-IBM,या प्रसंगी समाजातील बंधू भगिनींनी चांगली उपस्थिती दिली, पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली.
إرسال تعليق