आज दि.27/7/23 गुरुवार मलकापूर येथे आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात किसान समृद्धी योजनेचा 14वा हप्त्याचा शुभारंभ करण्यात आला. या अनुषंगाने आज मलकापूर येथे बुरड ऍग्रो कृषी केंद्रावर खालील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सदस्य मोहनजी शर्मा, भाजपा जेष्ठ नेते विजयजी डागा, भाजपा युवा नेते अरविंदजी किणगे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी, भाजपा शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप,भाजपा आयटीसेल प्रमुख सागर बेलोकार, भाजपा बूथ प्रमुख आशिष माहुरकर, प्रशांत काजळे, विलास बराटे रुईखेडा, नंदकिशोर जाटोळे वाडी, योगेश जातोडे वाडी, श्रीकृष्ण पाटील निंबारी, शेख रहीम शेख बिस्मिल्ला माकनेर, शेख बिस्मिल्ला शेख नथू माकनेर, श्रावण रामभाऊ बिलावर जांभूळ धाबा, रामधन पाटील वडोदा, पंकज भंडारी, संदेश बुरड ,मुकेश बुरड, दिनकर वाघ ,विशाल निकम इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बंधू उपस्थित होते.
किसान समृद्धी योजनेचा 14 वा हप्त्याचा पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते लोकार्पण...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق