मलकापूर : दि 11 जुलाई 2023 पासून (1 महीना ) लि. भो चांडक विद्यालय मलकापुर येथे दररोज सकाळी 7- 8 शाळा,कॉलेज विद्यार्थीनी मूली करिता मोफत आत्मरक्षा (सेल्फ डिफेन्स ) प्रशिक्षण वर्ग सुरु झाले आहे.या वर्गाचा उद्देश मुलींना सशक्त करून कठीन परिस्थीमध्ये स्वताहाचे आत्मरक्षण करता यावे या करिता जुडो कराटे तसेच लाठी काठीचे प्रशिक्षण मोफत देन्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरवात भारत माता पूजन व माल्याअर्पण करून करण्यात आले. पालक वर्ग यांनी आप आपल्या पाल्यास या प्रशिक्षण वर्गास पाठवून कठिन परिस्थिती हाताळन्यास सक्षम बनवावे.व जागरूक पालक यांचे दर्शन द्यावे.असे आव्हान विहिप,बजरंगदल,मातृशक्ति,दुर्गा वाहिनी च्या वतीने करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी तर्फे मोफत आत्मरक्षा प्रशिक्षण वर्ग
Hanuman Sena News
0
إرسال تعليق