विशेष प्रतिनिधी,
मलकापुर : भगवान महावीर, हनुमान जन्मोत्सवाचे अवचित्य साधून मलकापूर शहरातील द्वारका नगरी येथील श्री हनुमान मंदिर येथे दि.6/4/2023 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता सामोहीक हनुमान चालीसा पठन करुण महाआरतीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विश्व हिन्दू परिषदचे मलकापुर नगर अध्यक्ष दिलीपजी पाटिल,विहिप तालुका उपाध्यक्ष उमेशजी वैष्णव, विहिप सेवा विभाग प्रमुख दीपकजी चवरे, सत्संग प्रमुख शामजी भल्ला, बजरंगदल बलोउपासना प्रमुख ईश्वरजी दीक्षित, तालुका सत्संग प्रमुख ह.भ.प.संजय महाराज घोडके सह हेमंतजी शर्मा, बजरंगदल कार्यकर्ता तसेच द्वारका नगरीतील भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते
إرسال تعليق