मलकापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव 2023 निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूर च्या वतीने चित्रकला तसेच निबंध स्पर्धाचे आयोजन दिनांक 16-04-2023 रविवार रोजी ब्राह्मणसभा येथे करण्यात आले.स्पर्धाची सुरवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन माल्या अर्पण करुण करण्यात आले.दोन्ही स्पर्धा दोन गट होते गट अ 12 ते 17 वर्षा पर्यत तर गट ब 17 वर्षा वरील होता.निबंध स्पर्धा करीता भगवान परशुराम आमचे आराध्य दैवत तर चित्रकला स्पर्धा करीता भगवान भरशुराम यांचे चित्र विषय आयोजक द्वारे दिले होते.सदर स्पर्धा करीता समाजातील बालक वर्ग यांनी उत्सपुर्थ प्रतिसाद दिले.तसेच युवक वर्ग करीता साय 4 वाजता परशुराम प्रीमियर लीगचे (PPL) क्रिकेट मैच चे आयोजन गोविंद विष्णु महाजन विद्यालयाच्या क्रिडांगणावर आयोजित करण्यात आले होते. हा सामना परशुराम लायन्स विरुद्ध परशुराम वॉरियर्स असा रंगला होता नाणेफेक परशुराम लायन्स यांनी जिकुन प्रथम फलंदाजी घेत 8 शटकात 116 धावा काढल्या प्रतीउत्तरात परशुराम वॉरियर्स यांनी 8 शटकात 83 धावा काढू शकले आणि हा सामना परशुराम वॉरियर्स यांनी 33 धावांनी जिंकला सर्व स्पर्धाचे बक्षीश वितरण 23 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता चांडक विद्यालय येथे होणार आहे.
भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्य विवध स्पर्धा संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق