मोताळा: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते काँग्रेसच्या ०८ नगरसेवकांचा २९ जानेवारी २०२३ रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला, यावेळी माननीय.ना. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी लाईव्ह येऊन सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा सुद्धा दिल्या प्रवेशाच्या वेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,माजी नगराध्यक्ष सौ पूजाताई संजय गायकवाड, प्रदीप चंपालाल जैन, हाजी शेख सलीम बाबा, स्वीय साहाय्यक ज्ञानेश्वर वाघ,यांच्यासह अनेक वरिष्ठ मंडळी उपस्थित होती.यावेळी खालील काँग्रेसच्या ०८ नगरसेवकांचा प्रवेश घेण्यात आला.1) शेख तसलीम शेख सलीम बाबा 2) शेहनाज बी शेख सलीम. चुनीवाले 3)श्रीमती पुष्पाबाई चंपालाल जैन 4)खातून बी.शेख रशीद.5)हसमत बी जलील खान 6)सौ शीला कैलास खर्चे.7)सौ सरिता विजय सुरडकर 8)परविन बी. शे.असिफ.शेख सलीम चुनेवाले,जलील खा साहब,कैलास खर्चे,शेख असिफ,श्री विजय सुरडकर, यांच्यासह असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
मोताळा शहरांमध्ये आ. श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठा सुरुंग...!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق