Hanuman Sena News

वाकोडी ग्रामपंचायत बिनविरोध निवडुन आलेले उपसरपंच राजपूत सर यांचा सत्कार...







मलकापूर: वाकोडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शैलेंद्र सिंह राजपूत सर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल व वार्ड क्रमांक 4 मध्ये निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य पती अरुणसिंह राजपूत सर यांचा भाजपा युवा मोर्चा तर्फे भगवा गमछा व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी, SC सेल तालुका अध्यक्ष आकाश गोरे, युवा उद्योजक प्रशांत सिंह राजपूत, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख प्रशांत काजळे,दिनेश जाधव, मंगेश शिंदे, स्वप्निल पाटील सुभाष भाऊ चौधरी,अनिल इंगळे विशाल पाटील, रवि चव्हाण ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत  सर यांनी आपण गावाचे प्रश्न सोडवण्यास व गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم