अरविंद केजरीवाल म्हणाले की, "एकीकडे देशाचं चलन कमकुवत होत आहे तर अर्थव्यवस्थाही दोलायमान परिस्थितीत आहे. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ईश्वराची आठवण होते. आपण दिपावलीला लक्ष्मीपूजन केलं. यावेळी आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली. अत्यंत गंभीर परिस्थितीतही आपण देवावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत माझं आवाहन आहे की, भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो छापावेत." यावेळी केजरीवाल म्हणाले की, "नोटेवर गांधीजींचा फोटो तसाच ठेवावा, पण मागच्या बाजूला देवांचा फोटो लावावा."लक्ष्मीपूजनाला माझ्या मनात विचाराला रात्री पूजा करताना मी अनेक लोकांशी चर्चा केली यावर कोणालाही अक्षय असेल असं वाटत नाही असं ते म्हणाले तसंच डॉलरच्या तुलनेत कृपया कमकुवत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की देवाचा आशीर्वाद असला की प्रयत्नांना यश येते केजरीवाल यांच्याकडून इंडोनेशियाचे उदाहरण केजीरवाल म्हणाले की आता जेवढ्या नव्या नोटा आल्या त्यावर लक्ष्मी आणि गणेश यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात यासाठी त्यांनी इंडोनेशियाचे उदाहरण देखील दिल सर्व नोटा बदला असं माझं म्हणणं नाही पण जेवढ्या नव्या नोटा छापल्या जात आहे त्यावर सुरुवात केली जाऊ शकते हळूहळू नव्या नोटा चलनात येतील इंडोनेशिया मुस्लिम देश आहे तिथे 85 टक्के मुस्लिम आहेत दोन टक्के पेक्षाही कमी हिंदूंची संख्या आहे तरीही त्यांनी आपल्या चरणी नोटांवर श्री गणेशाची प्रतिमा छापली आहे हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे जे केंद्र सरकारला उचलायला हवं मी 130 कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की भारतीय चलनी नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या प्रतिमा मुद्रित केल्या जाव्यात असे केजरीवाल यांनी म्हटले
भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात - अरविंद केजरीवाल
Hanuman Sena News
0
إرسال تعليق