Hanuman Sena News

ह.भ.प.कृष्णा महाराज यांचा हनुमान सेने तर्फे सत्कार...




मलकापूर :  ह.भ.प .प्रबोधनकार विश्व वारकरी सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा महाराज पाटील रा. वाघुड ता. मलकापूर यांचा शेमरो मराठी बाणा या चैनल वर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज मलकापूर येथे हनुमान सेना कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हनुमान सेना यांच्याकडून शाल श्रीफळ  व भगवा गमच्छा देऊन कृष्णा महाराज पाटील यांचा सत्कार करण्यात आलात्यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ टप व न्युज हनुमान सेनेचे मुख्य संपादक नानाभाऊ येशी, रविभाऊ वानखेडे, राजकुमार वानखेडे, अजय बघे, विश्व हिंदू परषदेचे श्रीकृष्ण तायडे बजरंग दलाचे मयूर मंडवाले, रवींद्र जवरे , हनुमान सेनेचे तालुका प्रमुख  अमोल पाटील, हनुमान सेना तालुका प्रमुख अनंता दिवनाले, पैलवान ग्रुप अध्यक्ष ओम टप, गणेश रोठे,महेश सरोदे प्रशांत पाटील, विशाल पाटील, प्रसाद टप,ऋषी तेजोकर, इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم