मलकापुर:- पिंपळखुटा महादेव येथे आता पर्यंत गावात बस सेवा नसल्यामुळे दररोज 70/80 विद्यार्थ्यांना 2/3 कि. मी पायी चालावे लागते यासाठी वारंवार ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली पण आता प्रयत्न कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही आता मुख्यरस्त्यावर बस थांबणे ही बंद झाली ही बाब शालेय विद्यार्थी यांनी विशाल चव्हाण (बंटी ) ला सांगितली त्यांनी कोणताही विलंब न करता त्या विद्यार्थ्यांना घेऊन आगार प्रमुख यांच्या कार्यालयात येऊन निवेदन दिले व बस सुरू करण्याची मागणी केली पण त्यांनी कोणतही ठोस निर्णय दिला नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा रोष वाढला आणि तेथेच60 विद्यार्थी उपोषणास बसले नंतर पोलीस अधिकारी, आगार प्रमुख, स्वाभिमानीचे सचिन शिंगोटे व विद्यार्थीचे सोबत असलेले विशाल चव्हाण यांच्यात चर्चा झाली आणि आज ही बाब वरिष्ठाना कळवतो आणि दोन दिवसात निर्णय घेतो असे सांगितले आणि तो पर्यंत उपोषण स्थगित करा अशी विनवनी केली म्हणून दोन दिवस उपोषण स्थगित केल त्यावेळी स्वाभिमानीचे विशाल चव्हाण, तालुका अध्यक्ष सचिन शिंगोटे,सुनील मोरे, पप्पू राजपूत,यश ठाकूर, आशिष झनके, अभिजित जाधव, अतुल मोरे, सोनू राजपूत, श्रीकांत राजपूत व असंख्य शालेय विद्यार्थी हजर होते कार्यालया समोर शालेय विद्यार्थीचे ठिय्या व सांगता पिंपळखुटा महादेव ता. मलकापूर जि बुलढाणा येथे आता पर्यंत गावात बस सेवा नसल्यामुळे दररोज 70/80 विद्यार्थ्यांना 2/3 कि. मी पायी चालावे लागते यासाठी वारंवार ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली पण आता प्रयत्न कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही आता मुख्यरस्त्यावर बस थांबणे ही बंद झाली ही बाब शालेय विद्यार्थी यांनी विशाल चव्हाण (बंटी ) ला सांगितली त्यांनी कोणताही विलंब न करता त्या विद्यार्थ्यांना घेऊन आगार प्रमुख यांच्या कार्यालयात येऊन निवेदन दिले व बस सुरू करण्याची मागणी केली पण त्यांनी कोणतही ठोस निर्णय दिला नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा रोष वाढला आणि तेथेच60 विद्यार्थी उपोषणास बसले नंतर पोलीस अधिकारी, आगार प्रमुख, स्वाभिमानीचे सचिन शिंगोटे व विद्यार्थीचे सोबत असलेले विशाल चव्हाण यांच्यात चर्चा झाली आणि आज ही बाब वरिष्ठाना कळवतो आणि दोन दिवसात निर्णय घेतो असे सांगितले आणि तो पर्यंत उपोषण स्थगित करा अशी विनवनी केली म्हणून दोन दिवस उपोषण स्थगित केल त्यावेळी स्वाभिमानीचे युवा नेते विशाल चव्हाण, तालुका अध्यक्ष सचिन शिंगोटे,सुनील मोरे, पप्पू राजपूत,यश ठाकूर, आशिष झनके, अभिजित जाधव, अतुल मोरे, सोनू राजपूत, श्रीकांत राजपूत व असंख्य शालेय विद्यार्थी हजर होते
पिंपळखुटा महादेव बस फेरी सुरु करण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालया समोर शालेय विद्यार्थींचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق