Hanuman Sena News

उद्धव ठाकरे यांचा डावा हात तुरुंगात तर उजवा हातही तयारीत तुरुंगाच्या ...किरीट सोमय्या


उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या, असं विधान किरीट सोमय्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “गेल्यावेळी गणरायाचं दर्शन घेताना मी तुरुंगात जात होतो, आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगातून बाहेर आला आहे, म्हणून गणपतीला धन्यवाद दिला. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे टीका करताना सोमय्या म्हणाले की ज्या दिवशी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळला त्या दिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपलं आता स्वयम एकनाथ शिंदे आणिदेवेंद्र फडवणीस महाराष्ट्रात मंगलमय दिवस आणत आहे उद्धव ठाकरे यांच्या माफी या सरकारला महाराष्ट्रातील जनतेने कायमचं रवाना केला आहे किरीट सोमय्या पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे तुमचा हात तुरुंगात गेला आहे आता डावा हातही तुरुंगात जाणार तुम्ही तुमच्या पोराची काळजी घ्या आज दुपारी महापालिकेत न आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्यात मड येथील हजार कोटीच्या स्टुडिओ घोटाळ्याची चौकशी घोषणा केली आहे त्यात पर्यावरण मंत्रालयाने मी कायदेशीरपणे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे हे सिद्ध होणार आहे त्यामुळे ठाकरेंनी स्वतःच्या मंगलाची काळजी करावी असा थेट इशारा सोमय यांनी दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم