प्रमुख उपस्थिती म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फाडके ,तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न करण्यात आला .तसेच यावेळी उर्मिलाताई जाधव- मा. नगरसेविका, डॉ. नीलिमाताई झंवर- महिला आघाडी संयोजक, अर्चनाताई शुक्ला- भाजपा जिल्हा सरचिटणीस, सिमाताई टप - बेटी बचाओ बेटी पढाओ शहर उपाध्यक्ष, देवश्रीताई खंगार ,शितलताई जाधव, महाले ताई,तसेच मोहनजी शर्मा-( जि. महासचिव भाजपा), शंकर काका पाटील (भाजपा जिल्हा सरचिटणीस), संजू भाऊ काजळे (तालुका अध्यक्ष भाजपा), मिलिंद भाऊ डवले ( शहराध्यक्ष भाजपा), भाजपा नेते राजेश वानखेडे, चंद्रकांत वर्मा, संतोषजी बोंबाटकर (भाजपा शहर उपाध्यक्ष), डॉ. योगेशजी पटणी (जैन प्रकोष्ठ विदर्भ महसचिव), अमोल टप (भाजपा शहर उपाध्यक्ष) ,नाना येशी (भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष), केशव भाऊ गारमोडे, राजकुमार वानखेडे, देवेंन टाक, जयस्वाल जी, प्रशांत पाटील, विशाल पाटील,या कार्यक्रमाला मोलाची मदत करणारे बेटी बचाओ बेटी पढाओ चे मलकापूर संयोजक अमितजी चौबे व राहुल यादगिरे यांनी विशेष सहकार्य केले.
إرسال تعليق