Hanuman Sena News

भाजपा युवा मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपण करण्यात आले...

मलकापूर:- भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 72 वा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महात्मा गांधी जयंती पर्यंत भाजपातर्फे पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन पक्षातर्फे ठरविण्यात आले आहे या खास प्रसंगी मलकापुरातील युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा शहराचे उपाध्यक्ष अमोल भाऊ टप हे उपस्थित होते. यावेळी युवा मोर्चाच्या १४ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून, वृक्षारोपण केले व  मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा केला यावेळी युवा मोर्चा तालुका कार्यकारी अध्यक्ष संतोष सिंह राजपूत तसेच तालुका उपाध्यक्ष AP अमोल पाटील ,साहेबराव खराटे B+, राहुल लोखंडे B+,अमोल हरसुलकरA+, संतोष पिंपळेAB+, शंकर पठ्ठेA+, अजय हरसुलकरA+, किसन सोनवणेB+ ,आकाश गोरे AB+, मंगेश शिंदे B+, विशाल ठाकूरB+, अमोल मोरे, रोहित कांडेलकर ,प्रशांत पाटील, रोहन पाटील, स्वप्निल चोपडे, गजानन निंबाळकर. इत्यादी भाजपा युवा मोर्चाचे व हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم