मलकापूर शहरातील दुर्गा नगर मधील रहिवासी असलेला 27 वर्षीय युवक विक्रम उद्धव पाटील या युवकाने बोदवड रस्त्यावरील आपल्या शेतातील विहिरीमधील दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत आपले जीवन यात्रा संपवली आहे विक्रम हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या जाण्याने दुर्गा नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर तीन दिवसात दुर्गा नगर मध्ये ही दुसरी घटना असल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहे
मलकापूर शहरातील दुर्गा नगर परिसरातील 27 वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق