Hanuman Sena News

आम्ही गद्दार नाही आमच्या बापाने शिवसेना उभी केली भावना गवळी...


आम्हाला गद्दार बोलले जाते पण आम्ही शिवसेना सोडली नाही आमच्या बापाने ही शिवसेना उभी केली आहे असे विधान शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांनी केले त्यांनी आज आपल्या वाशिम मतदार संघात जाहीर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले  खासदार गवळी म्हणाल्या विद्यापीठाचे उपकेंद्र या जिल्ह्यांमध्ये व्हावे या मागणीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तुमचे पाठबळ आम्हाला गरजेचे आहे म्हणून आम्ही सर्वांना सांगू इच्छिते की लोक म्हणतात आम्ही गद्दार आहोत वगैरे ..पण शिवसेना वाशिम जिल्ह्यात आमच्या बापाने वाढवली या ठिकाणी कामे केली लोकांच्या सुखदुःख जाणून घेतले म्हणून या ठिकाणी शिवसेना दिसत आहे कोणाचा तरी त्याग आहे म्हणून शिवसेना वाशिम जिल्ह्यात वाढली आहे आणि तोच वसा घेऊन आम्हीही त्यांच्याच पदपर्शावर जनतेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी नेहमी संघर्ष करत असतो करत राहणार

Post a Comment

أحدث أقدم