योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी...
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने मलकापूर तालुका शिवसेना प्रमुख पदी श्री दीपक चांभारे पाटील तर शहर प्रमुख पदी श्री विठ्ठलराव जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक युवा उद्योजक म्हणून दीपक चांभारे पाटील हे नेहमीच राजकारणात व समाजकारणात सक्रिय असतात यानंतर सुद्धा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे मत श्री दीपक चांभारे पाटील यांनी व्यक्त केले
إرسال تعليق