Hanuman Sena News

मलकापुर शहरात जाहरविर गोगाजी नवमी निमित्त निघाली शोभायात्रा....

*मलकापूर येथे जाहरविर गोगा नवमी निमित्त वाल्मिकी समाजातर्फे जाहरविर गोगा महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी वाल्मिकी समाज बांधव महाराजांचे भजन कीर्तन करत मलकापूर रामदेव बाबा मंदिर येथून भव्य दिव्य मिरवणूक काढली मिरवणुकीवर फुलांचा पुष्पगुच्छ वर्षाव करत ती मिरवणूक अब्दुल हमीद चौक, गाडगेबाबा चौक, बुलढाणा रोड, हनुमान चौक मार्गे चांडक विद्यालय येथे वाल्मिकी बांधवांनी जाहरविर गोगा महाराजांच्या ध्वजाचे पूजन केले. मिरवणुकीत भाजपाचे माजी आमदार चेनसुखजी संचेती तसेच काँग्रेसचे आमदार राजेश ऐकडे ,समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष अशांत भाई वानखेडे, माजी नगराध्यक्ष हरीश भाऊ रावळ ,श्यामकुमार राठी, रशीद खा जमादार, माजी नगरसेवक अरुण भाऊ अग्रवाल, राजू पाटील, आरोग्य निरीक्षक योगेश घुगे ,भाजपा जिल्हा महामंत्री मोहनजी शर्मा, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांची उपस्थिती लाभली तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते*

Post a Comment

أحدث أقدم