दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची बैठक आज दि.28-08-2022 रोजी शासकीय विश्राम गृह मलकापूर येथे पार पडली.संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांनी फाउंडेशन ची पुढील वाटचाल कशी राहील याबाबत सदस्यांशी चर्चा केली मिटिंग मध्ये दिव्यांग बांधवांना शासकीय दरबारी येणाऱ्या समस्या फाउंडेशनच्या माध्यमातून कश्या सोडावयाच्या यावर भर देण्यात येईल. अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आल्या व लवकरच गाव तिथे दिव्यांग फाउंडेशन उभ करण्यात येईल आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्ती ला स्वबळावर उभ राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सर्वांच्या नियुक्ती पण लवकरच करण्यात येथील यावेळी उपस्थित दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, (सचिव )शेख रईस, (कोषाध्यक्ष ) इरफान खान, (सहसचिव ) संतोष गणगे, (सदस्य) अंकित नेमाडे, (पत्रकार )पंकज मोरे,चंद्रकांत हिवरखेडे,नंदकिशोर देशमुख,विष्णू सोनोने,शरद खुपसे,अशोक भालशंकर,शुभम देशपांडे,प्रकाश वाघ,विजय सावळे इत्यादी सभासद उपस्थित होते*
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनयांची आढावा बैठक संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق