काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे आझाद यांनी पक्षातील सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे जर पक्षांतर्गत निवडणूक निवडून आलेल्या नेत्यांनी नेतृत्व केले तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करू शकेल अन्यथा पुढील पन्नास वर्षे काँग्रेसला विरोधी पक्षातच बसावे लागेल असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला प्रकृतीच्या कारणास्तव आजाद यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितलं जात होतं पण काही काळापासून आझाद पक्षावर नाराज होते ज्या कोणी आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहे तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी करत आहे जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केले व पक्ष्याला अखेरचा रामराम ठोकला त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाच्या पाच आमदारांनी सुद्धा आपले राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे सोपवले व भविष्यामध्ये जम्मू कश्मीर मध्ये नवीन पक्ष स्थापना करणार याचे संकेत दिले
काँग्रेसला सोडचिठ्ठी करत गुलाम नबी झाले आझाद...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق