*खामगाव येथील मानाची कावड यात्रा श्री नवयुवक मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही काढली. मागील काही वर्ष कोरोनाचे सावट होते त्यामुळे यावर्षी कावड प्रेमींनी हर्ष उल्हास मध्ये यात्रा काढली. खामगाव वरून ते तीर्थक्षेत्र चांगदेव व तीर्थक्षेत्र चांगदेव ते खामगाव परतीच्या प्रवासात आज मलकापूर येथे आगमन झाले त्यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप यांनी कावड यात्रेची विधीवत पूजा करून कावड यात्रेचे अध्यक्ष राहुल भाऊ कळमकर यांना भगवा गमछा देऊन सन्मानित केले त्याप्रसंगी मलकापूरातील भक्तगण व हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते*
खामगाव येथील कावड यात्रा परतीच्या प्रवासाला..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق