बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड ता.मलकापूर जि.बुलढाणा येथिल पारधी समाजातील मंगलसिंग सोळंके यांची कन्या गौरी सोळंके हिने लंडन येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याच्या गौरी सोळंकेनी कांस्य पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली
कॉमनवेल्थ खेळणारी आणि पदक जिंकणारी गौरी ही जिल्ह्यातील पहिली खेळाडू आहे. संपूर्ण परिसरात तिचे कौतुक केले जात आहे
إرسال تعليق