मलकापूर शहरातील पारपेठ मधील अहमदपूर येथील राहणारी 28 वर्ष विवाहिता महिला बद्रुनिस्सा अब्दुल जाफर ही आपल्या तीन चिमुकल्या मुलांसोबत आपल्या भावाकडे खामगावला जाते असे सांगून घरून निघून गेली मात्र उशिरापर्यंत खामगाव न पोहोचल्याने नातेवाईकाकडे शोध घेतला असता ती आढळून न आल्याने तिच्या नातेवाईकाने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली व संपूर्ण माहिती देऊन शहर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली असून मलकापूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे
मलकापूर पारपेठ परिसरातील 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق