भारत सरकारने युनिस्को वर दबाव आणून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचार थांबवावे गृहमंत्री यांच्याकडे मागणी
मलकापूर - आज मलकापूर सकल हिंदू समाज द्वारे माननीय तहसीलदार साहेब यांद्वारे देशातील गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू,जैन,बौद्ध समाजवर होणाऱ्या अमाननीय अत्याचार तसेच संत स्वामी चिन्मयानंद यांच्या तुरुंगातून सुटके करिता एक जन आक्रोश मुख मोर्चाचे आयोजन गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून उपविभागीय कारले मलकापूर येथे करण्यात आले या मुख मोर्चा व्दारे मलकापूर शहरातील हिंदू समाजाचे शिस्त व बांगलादेश मधील राहत असलेल्या धर्मबंधू यांच्या बाबत प्रेमाचे दर्शन घडले.सकल हिंदु समाधान द्वारे देण्यात आलेल्या तहसीलदार साहेब यांच्या निवेदना च्या प्रतिलिपी जागतिक मानव अधिकार आयोग युनिस्को, मानव अधिकार आयोग भारत,महामाहिम राष्ट्रपती महोदया भारत, महामाहिम राज्यपाल महाराष्ट्र, मुंबई ,मा.पंतप्रधान महोदय, भारत सरकार दिल्ली यांना देण्यात आली यात नमूद केले होते की समस्त बांग्लादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या मानवी जीवनास अशोभनीय दृष्ट अकृत्याचा आम्ही सकल हिंदु समाज मलकापूर तर्फे बांग्लादेशाच्या अतिरीम सरकारचा व तेथील अकृत्रिम कृत्य करणाऱ्या तमाम बांग्लादेशीय नरसहारांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.तसेच अखंड भारत भूमीतील खंडित झालेले..राष्ट्र बांगलादेश येथे असलेल्या अल्प हिन्दू यांच्यावर आण्विक अत्याचार बलात्कार, खून लुटालूट करून त्यांना तेथील जिहादी बेघर करत आहेत.आणि तेथील हिन्दू अत्याचाराने भयग्रस्त झालेला आहे.या अश्या गंभीर बाबीकडे जागतिक मानव अधिकार संघटना..मुद्दाम दुर्लक्ष करत आहे.हे निदर्शनास दिसुन येत आहे तरी सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीच्या जाणिवेतून जागतिक दर्जाचे मानव अधिकार व यांनी त्यांच्या कर्तृत्वाला व मानवी वृत्तीने निपक्षपाती काम करावे.यासाठी दिनांक.15 डिसेंबर 2024 रोजी गोविंद विष्णू महाजन मलकापूर येथे हजारोच्या संख्येने सामील होऊन तहसीलदार यांना निवेदन मुक मोर्चा व्दारे आज आपनस देत आहोत व बांगला देशातील हिन्दू भयमुक्त करण्यासाठी न्यायासाठी भारतीय प्रशासनास प्रोत्साहित करावे. तसेच बांगलादेश मधील इस्कॉन मंदिराचे संत स्वामी चिन्मयानंद है लोकशाही मार्गाने अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आंदोलन करत असताना त्यांना तुरुंगात डाबण्यात आले त्यांची तुरुंगवासातून सुटका करण्यासाठी भारत सरकारने तूर्तास पावले उचलावी अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत देशाचे महामाहिम राष्ट्रपती, देशाचे गृहमंत्री, युनिस्को,राज्यपाल यांचे पर्यंत पोहचावे. या उद्देशाने या प्रकरणाला जास्त गंभीर आणि चिंतनशील समजून आपण अगत्याने येणे करावे. जेणेकरून जागतिक मानवाधिकार संघटना या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करेल.नाहीतर भारत सरकारने भारत देशातील हिंदू विचार सरनीच्या युवकांना देशाची सिमा सैल करून द्यावी. हे तरुण तेथील हिंदूना या अत्याचार आणि यातनातून, त्यांना न्याय देतील व भयमुक्त जीवन जगण्यासाठी पाठींबा देतील ,अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय तरुणाच्या मनात जगताना जाणवत आहे.विशेष... बाब अशी की उत्तर प्रदेशातील संभल या ठिकाणी झालेल्या कथित प्रकारावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि त्यांचे इंडी गठबंधन हे सरकारवर बिनबुडाचे आरोप करत होते. आणि त्या वेळेस बॉलिवूड मधील जुने जाणते स्वताला हिरो समजणारे सुध्दा हे पण त्यावेळेस विध्वंस माजवत होती.पण आज हिच बॉलिवूड टिम बांगला देशातील हिन्दू यांच्या वर होणारा अन्याया वर किंवा प्रश्नावर आता का? मुग गिळून चूपचाप पडली आहे.हे या देशातील तमाम हिन्दु समाजाने लक्षात घेतले पाहिजे आणि या अर्बन आतंकवादी बॉलिवूड टिमला व इंडी गठबंधन यांना पण धडा शिकविण्यासाठी समोर येऊन यांना जाब विचारला पाहिजे तसेच या जागतिक प्रश्नावर गंभीरपणे चर्चा होवून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पाडले पाहिजे या करीता तमाम सर्व जनतेने तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे. असे आवाहन सकल हिंदू समाज मलकापूर तालुक्याचा वतीने करण्यात येत आहे.सदर निवेदन देण्याकरिता मलकापूर शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना तसेच युवा महीला हिंदु समाज मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Post a Comment