Hanuman Sena News

भारतीय जनता युवा मोर्च्याचा खामगाव जिल्ह्याची महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर...


भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील आणि जिल्हातील वरिष्ठ नेतृत्वाशी तसेच प्रदेश कार्यकारिणी यांचेशी विचारविनिमय व चर्चा करून  भाजपा युवा मोर्चाच्या खामगांव जिल्हयाकरीता भा ज यु मो पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.संघटनात्मक दृष्ट्या महत्वपूर्ण समजली जाणारी ही कार्यकारिणी आज रोजी भाजपा युवा मोर्चाचे खामगांव जिल्हा अध्यक्ष श्री.यश सुरेश संचेती यांनी त्यांचे कार्यालयातून प्रसिद्धी केली.यावेळी नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा देत श्री यश संचेती यांनी आपले नवनियुक्त सहकारी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील व या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया दिली.
नियुक्त्या खालील प्रमाणे करण्यात आल्या असून विस्तारित कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.  
जिल्हा उपाध्यक्ष - विजय हागे-संग्रामपूर,  अतुल दांडे-जळगाव (जा.),  मोहन भगत-जळगाव (जा.), नारायण अवचार-संग्रामपूर, प्रशांत मधुकरराव वदोडे-नांदुरा, दुर्गेश राजापुरे -मलकापूर, मयूर बगे-नांदुरा, नाना येशी-मलकापूर, प्रवीण पाटील-नांदुरा, तेजस राणे-मलकापूर, सनिल तेलंग-नांदुरा, ऍड नंदकिशोर खोदले-नांदुरा.जिल्हा सरचिटणीस - डॉ. श्री अमोल कुकडे-संग्रामपूर, दिनेश विष्णू राऊत-नांदुरा.जिल्हा संप्रर्क प्रमुख - विजय पाटील आढाव-नांदुरा. 
सचिव - अशोक चोंगळ -संग्रामपूर, वैभव रहाटे-संग्रामपूर, ऍड. सागर तायडे-शेगांव, उमेश येऊल-जळगाव (जा.), स्वप्नील खर्चे -नांदुरा, निखिलेश झंवर-मलकापूर, मुकेश फणसे-नांदुरा, सौरभ बगाडे -मलकापूर, पवन बोरसे-मलकापूर, गोपाळ एकनाथ वनारे-जळगाव (जा.),प्रशांत गायकवाड-मलकापूर, शशिकांत भेंडे-शेगांव,सहसचिव- अंकुश चोखट-संग्रामपूर, विशाल झाल्टे-जळगाव (जा.), सुनील दातार-संग्रामपूर, सोशल मीडिया प्रमुख - भागवत पाखरे-जळगाव(जा.), दत्ता डिक्कर-संग्रामपूर, वैभव नांदोकार-शेगांव, तुकाराम गायगोल-शेगाव, सागर धामोळे-नांदुरा, कैलास गणगे-मलकापूर, कोषाध्यक्ष -विजय लांजुळकर-शेगाव,सह-कोषाध्यक्ष - श्याम कड- जळगाव (जा.), सौरभ टावरी - जळगाव (जा.)
प्रसिद्धी प्रमुख- हरीश शर्मा-जळगाव (जा.), स्वप्नील आकोटकार-मलकापूर जिल्हा सह संपर्क प्रमुख - अमित हिंगणकर - मलकापूर, सहसंघटक भाजयुमो - अक्षय मधुकर घन -नांदुरा, क्रीडा आघाडी जिल्हा सहप्रमुख - जितु राजदेव -मलकापूर, विधी आघाडी सहप्रमुख - ऍड. अभिजित घुले- मलकापूर, 
ऍड. उदय कापले - मलकापूर अल्पसंख्यांक आघाडी - बबलू जमादार-मलकापूर, जिल्हा आयटी सेल प्रमुख - सागर बेलोकार-मलकापूर, जिल्हा इव्हेन्ट प्रमुख - भुषण संचेती-मलकापूर मुख्य मार्गदर्शक - भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष - मा.श्री.चैनसुखजी  संचेती, मलकापूर,  मा.आ. श्री. संजयजी कुटे, जळगाव (जा.), मा.आ.श्री.आकाशदादा फुंडकर, खामगांव, जिल्हाध्यक्ष भाजप श्री. सचिन देशमुख कायम निमंत्रित सदस्य - रावेर लोकसभा प्रभारी भाजप श्री. मोहन शर्मा, मलकापूर,  जिल्हा सरचिटणीस भाजपा श्री. ब्रह्मानंद चौधरी,नांदुरा, डॉ. श्री.गणेश दातीर, जळगाव(जा.), माजी जिल्हाध्यक्ष भाजयुमो बुलढाणा श्री. सुरेश किसनलाल संचेती, मलकापूर, प्रदेश सचिव भाजयुमो महाराष्ट्र श्री. शिवराज जाधव, मलकापूर,  प्रदेश सचिव भाजयुमो महाराष्ट्र श्री. राम मिश्रा, खामगांव,प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश वाघ. मलकापूर तालुकाध्यक्ष - शुभम दादाराव पाटील-मलकापूर, मलकापूर शहराध्यक्ष - शुभम बोबडे-मलकापूर, नांदुरा तालुकाध्यक्ष- नाना कळसकार -नांदुरा, नांदुरा शहराध्यक्ष - रामसिंग ठाकूर-नांदुरा, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष - परीक्षित ठाकरे-पळशी सुपो, संग्रामपूर तालुकाध्यक्ष - अनिल कुरवाडे - कोलद, मलकापूर विधानसभा निवडणूक प्रमुख - अजिंक्य बलदेवराव चोपडे-नांदुरा, जळगाव जामोद विधानसभा निवडणूक प्रमुख - पावन अस्वार-जळगाव जामोद,जिल्हा भाजपा युवा मोर्चा सदस्य- प्रसन्न पुंजाजी कोलते - मलकापूर, योगेश कैलास डांगे-नांदुरा, चेतन मानकर-मलकापूर, ओम फाटे -मलकापूर, सोनु ठाकूर-मलकापूर, निखिल देशमुख-नांदुरा, रोशन राठोड-मलकापूर, शंकर पाटील-शेगाव, गोपाळ नारे-जळगाव जामोद, भगवान वारुकार-जळगाव जामोद, अर्पित दीक्षित-जळगाव जामोद, शुभम महाले-जळगाव जामोद, शशी पुंडकर-शेगाव, तेजेंद्र मोहता-शेगाव, सचिन गायगोल -जळगाव जामोद, ज्ञानेश्वर टिकार-जळगाव जामोद.

Post a Comment

Previous Post Next Post