मलकापूर: दळणवळण व परिवहन क्षेत्रात वाहन चालकांचे मोठे योगदान आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा ट्रक मालक चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे हेमंतजी शर्मा यांनी भारताचे यशस्वी पंतप्रधान भाई नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज 'चालक दिन' म्हणून साजरा केला त्या अनुषंगाने आज मलकापूर येथे शर्मा ट्रान्सपोर्ट व गावातील सर्व ट्रान्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल हायवे क्रमांक सहावर जाऊन ट्रक गाडी चालकांचा सत्कार करण्यात आला व त्यांना चहा नाश्ता सुद्धा देण्यात आला. याप्रसंगी भाजपा नेते श्री मोहनजी शर्मा ,भाजपा युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष नानाभाऊ येशी, शर्मा ट्रान्सपोर्ट चे हेमंतजी शर्मा, मलकापूर शहराचे पि.एस.आय. सुरेश रोकडे साहेब ,महेश चोपडे ,वसीम शेख ,कैलास सोनवणे ,शिवानंद हेलगे, पंजाबराव शेळके, ई. पोलीस कर्मचारी व असोशियनचे रवींद्र इंगळे, मनोज शर्मा , प्रतीीी जयस्वाल,अशोक व्यास, प्रदिप जयस्वाल, सचिन पाटील, वजीर अहमद खा, मो अय्याज अ रशीद, खाडे साहेब ,विशाल दवे, प्रदिप जयस््वाा पाटील, शेख अश्फाक, वासुदेव खर्चै,बापूराव गायकवाड शेख अश्फाक शेख शिवा भाऊ गोमासे, चिराग उपाध्याय, शेख अब्दुल, अब्दुल रशीद ई. उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय "चालक दिन" म्हणून साजरा करण्यात आला.
Hanuman Sena News
0
Post a Comment