Hanuman Sena News

क्रांती दिना निमित्त भाजपा तर्फे अभिवादन...



मलकापूर: "मिट्टी को नमन विरो को वंदन" कार्यक्रमा अंतर्गत व चेनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर तालुका व शहर भाजपा यांनी दि.९ऑगस्ट बुधवार रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथील शहीद स्मारकला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दिव्यांग वस्ती शाळेत जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपल्या भागात मातृभूमीचे रक्षण करण्याकरता जवान संजयसिंग राजपूत शहीद झाले होते, त्यांच्या कुटुंबीयांचा भाजपा पक्षा तर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सर्व सन्माननीय तालुका व शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांची उपस्थिती लाभली.

Post a Comment

Previous Post Next Post