मलकापूर: दिव्यांग मल्टीटीपर्पज़ फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि 16-07-2023 रोजी मलकापूर विश्राम गृहात बैंठक संपन्न झाली.या बैठकीत फाऊंडेशनच्या पुढील कामकाजाबाबत चर्चा होवून संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या उपस्थित व हस्ते बुलढाणा जिल्हाच्या नविन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नियुक्त्या पुढील प्रमाणे जिल्हा सल्लगार पदी पंकज पाटील,जिल्हा विधितज्ञ् अँड.विनोद पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अनिल गोठी, जिल्हा महासचिव राजीव रोडे,जिल्हा कोषाध्यक्ष किशोर केणे,जिल्हा सदस्य अशोक पवार,मलकापूर तालुका सल्लगार निलेश लड्डा,तालुका अध्यक्ष निलेश अढाव,उपाध्यक्ष संजय रायपुरे,सचिव रामेश्वर गारमोडे, इत्यादी नियुक्त्या संपन्न.झाल्या.याबाबत नवनियुक्त पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सूत्रसंचालन पंकज मोरे यांनी केले.त्यावेळी उपस्थित फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेशभाऊ चोपडे, महाराष्ट्र प्रदेश सल्लगार पंकज मोरे,जिल्हा अध्यक्ष,नागेश सुरंगे,सचिव शेख रईस, कोषाध्यक्ष संतोष गणगे, जिल्हासचिव शरद खुपसे, सदस्य अंकित नेमाडे,संतोष दगडे, दिलीप दगडे, पवन भिवटे, पुंडलिक हिवाळे, साहेबराव भवरे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनची जिल्हा व तालुका कार्यकरणी जाहीर..
Hanuman Sena News
0
Post a Comment