मलकापूर: मलकापूर येथील अॅड राजेंद्र चोपडे यांचा मुलगा सुमित चोपडे यांनी जळगाव खान्देश येथे 9 जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त केले.राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेत विजय मिळवला असून त्याने सिल्वर मेडल मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील कौतुक होत आहे यावर्षी सुद्धा सुमितने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड व सिल्वर मेडल पटकावले आहे. तो इयत्ता अकरावीचा विद्यार्थी आहे. त्याने ब्युटी अँड फिटनेस झोन मलकापूर येथून प्रशिक्षण घेतले आहे प्रशिक्षक गोपाल पाटील यांनी त्याला मार्गदर्शन केले. सिल्वर पदक प्राप्त करून दिल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मलकापूरच्या सुमित चोपडे ने पटकावले सिल्वर मेडल..
Hanuman Sena News
0
Post a Comment