मलकापूर : शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मातृशक्ति , दुर्गा वाहिनी यांच्या आयोजनाणातून मलकापुर येथील गजानन टॉकीज मध्ये फक्त महिला व मुलींना "द केरला स्टोरी" हा चित्रपट धर्म जागृति करिता विनामूल्य दाखवून महिला व मुलांनी या चित्रपट पासून काहीतरी बोध घ्यावा आपली सनातन धर्म संस्कृती जपावी या उद्देशाने दि ३०/०५/२०२३ व ३१/०५/२०२३ रोजी दाखवन्यात आले.महिला व मुलींना हळद कुंकू लाउन त्यांचे स्वागत जय श्री राम, जय दुर्गे यांच्या जयघोषत करण्यात आले तसेच चित्रपट सुरु होण्या अगोदर भारत मातेचे पूजन शहरातील विविध गणमान्य व्यती द्वारे करण्यात आले राष्ट्रगीत ही म्हणण्यात आले त्यानंतर बजरंगदल नगर सहसंयोजक केशव किन्होळकर यांनी उपस्थित माता भगिनींना चित्रपट सुरू होण्या अगोदर आजची पिठी कशी भरकटत चालली आहे या बद्दल प्रबोधन केले आई वडिलांचे दिलेले संस्कार नविसरता समाजात त्यांना उच्च मानेने जगता यावे याकरिता प्रेरणा दैन्यासाठी या संघटनेच्यामाध्यमातून जन जागृती करण्यासाठी उपक्रम राबवित आहोत हा चित्रपट पाहण्यासाठी शालेय विद्यार्थिनी आवरजून सहभाग घेतला काही वर्षांत अनेक मुलींनी पळून लव मॅरेज केले तर काहीचे शरीराचे ३५ टुकड़े सापडले तर काही परत घरी आल्या असे कार्य करण्याच्या पूर्वी आपल्या धर्माचे ज्ञान घ्यावें आपल्या धर्माचे योग्य ज्ञान नसल्याने असे प्रकार घडतात आपल्या पळून गेलेल्या मूली व मैत्रीनिस योग्य ती समज द्यावी .हिंदू संस्कृती सनातन धर्माचे पालन करावे.पालक वर्ग ही जागरूक राहुन आपल्या पाल्यास शिक्षणा सोबत आपल्या धर्माची शिकवन द्यावी असे प्रतिपादन केले.चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या असंख्य महिला व मुलीनी प्रतिसाद दिला तसेच या कार्य करिता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या ज्या धर्म बांधवांनी सहकार्य दिले सर्वाचे आभार यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी मानले चित्रपट पाहिल्या नंतर चित्रपट पासून मिळालेल्या बोधाचे विवरण केले असता. प्रत्येक मुलीने सनातन धर्माचे पालन करावे आणि मैत्री कोणाशी करावी मैत्री करण्या मागिल उद्देश समजण्याची क्षमता असावी तर आई वडील यांच्या कडून मिळालेले संस्कार व्यर्थ जाऊ नये तसेच हिंदुत्व हिंदुधर्म सर्व परी व विश्वात सर्वात सुंदर आहे असे मत कु.विशाखा विजय गोठी यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदु परिषद व बजरंग दल च्या वतीने केरला स्टोरी या चित्रपटाचे विनामुल्य प्रदर्शन चित्रपटाला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Hanuman Sena News
0
Post a Comment