मलकापूर: हनुमान सेना व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा वाघोळा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात विशेष तज्ञ, सेविका यांचा मार्गदर्शनात मुतखडा, मुत्रपिडातील खडे,प्रोस्टेट पित्ताशय खडा, डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले यांमध्ये गावकरी महिला वर्ग,नागरिक, मुले यांनी शिबिराचा लाभ घेतला.हनुमान सेना संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप संपर्क अध्यक्ष अमोल मोरे उपाध्यक्ष रोहित कांडेलकर, बाळूभाऊ पाटील, उपसरपंच वाघोळा सुनील महाराज प्रवीण महाराज सुशील धाडे काडेलकर संतोष कांडेलकर व समस्त गावकरी उपस्थित होते.
हनुमान सेना व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाघोळा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर...
Hanuman Sena News
0
Post a Comment