Hanuman Sena News

" दामिनी पथक कार्यान्वित " चिडीमारांनो सावधान आता तुमची खैर नाही...




मलकापूर : मलकापुरात पोलीस विभागाने दामिनी पथक सोमवारी कार्यान्वित केले आहे उद्यापासून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत चिडीमारांनो सावधान आता तुमची खेर नाही असा इशाराच पोलीस विभागांनी दिला आहे शहरात वाढत्या शिडी मारीवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या वतीने दामिनी पथकाची संकल्पना अमलात आणली होती मात्र जिल्ह्यात ही पथक गत अनेक महिन्यापासून कार्यरत नव्हती त्यामुळे चिळीमारांचा उद्रेक वाढला त्या धर्तीवर राजकीय तथा सामाजिक संघटनाच्या वतीने ही पथक सुरू करण्याची मागणी करण्यात आली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक सोमवारी कार्यान्वित करण्यात आले आहे उद्यापासून कारवाया होतील असे संकेत देण्यात आले आहेत मलकापूर शहरात दामिनी पथक इन्चार्ज म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्मिता मसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यासोबत महिला पोलीस अंमलदार सविता मोरे व आदिती हुशारे पोलीस अंमलदार मंगेश सनगाडे व आनंद माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post