Hanuman Sena News

सामाजिक संघटना अण्णा भाई ग्रुपची गाव तेथे शाखा अभियानाला सुरुवात...



बुलढाणा : 18 ऑक्टोंबर 2022 रोजी आण्णा भाई ग्रूपच्या गाव तिथे शाखा या अभियानाला सुरुवात करीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत "धोडप" येथील ग्रामस्थांनी आण्णा भाई ग्रुप च्या शाखेचे फलक उद्घाटन समारंभ अगदी थाटामाटात संपन्न झाले. "धोडप" येथील शेकडो युवकांनी आण्णा भाई ग्रूपच्या सामाजिक कार्य व गोरगरिबांना नेहमीच मदत करणारे तसेच त्यांच्यावर अन्याय झाल्यावर आवाज उठवणारे, जिल्हाभरातील कार्यावर प्रभावित होऊन शेकडो तरुणांनी जाहिर प्रवेश केला. यावेळी धोडप गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णा भाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष,विलास धनवटे ऊर्फ आण्णाभाई यांच्या हस्ते फलकचे अनावरण करण्यात आले. व कार्यकारणी तयार करण्यात आली यावेळी अध्यक्ष श्यामलाल,कुऱ्हाडे तर, उपाध्यक्ष राहुल ए .धनवटे, यांची निवड करण्यात आली अण्णा भाईंनी सांगितले की समाज कार्यकर्त्यांना कुठलाही जातीभेद न करता आपली समाजसेवा अविरतपणे करत राहावे व दिन दुबळ्यापर्यंत पोहोचून त्याची समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करावे व त्याला कोणत्याही घटकापासून वंचित न ठेवता त्याला योग्य प्रवाहात व योग्य दिशेकडे वळविण्याचा प्रयत्न निश्चितच अण्णा भाई ग्रुपच्या माध्यमातून केला जाईल असे त्यांनी म्हटले. तर यावेळी (सचिव)आकाश धनवटे ,(सहसचिव)निलेश पिटकर, (संघटक)गणेश कुऱ्हाडे(रोकीभाई) , (संपर्क प्रमुख)संदीप गुंजकर ,(कार्याध्यक्ष) लक्ष्मण चव्हाण (उपकार्याध्यक्ष) योगेश पिटकर, (कोषाध्यक्ष )रमेश चव्हाण, (सोशल मिडीया)श्रीकृष्ण कुऱ्हाडे,पदाधिकारी सुरेश पवार,विजय देवकर,तुळशीराम कुऱ्हाडे, हरी पवार, चेतन आडे, गजानन कुऱ्हाडे , गजानन राठोड, अंकुश राठोड, राजू राठोड ,भारत चव्हाण, सुरेश धनवटे, एकनाथ राठोड ,सुभाष कुसळकर, योगेश पिटकर, उमेश कुऱ्हाडे, समाधान मोहिते ,रवी पवार, श्रीकृष्णा पवार, कैलास पवार ,राहुल कांबळे, सुरज जाधव, दत्ता धनवटे, दत्ता धनवटे, संजय कुऱ्हाडे, निलेश चव्हाण, गजानन गुंजाळ ,गजानन पवार, एकनाथ पवार, प्रविन धनवटे, देवीदास चव्हाण, करण जिरे, सुभाष धनवटे ,रविदास राठोड,प्रविण कांबळे,अविनाश राठोड, सुरेश कुऱ्हाडे,अनिल पवार, राठोड ,आकाश पिटकर ,अण्णा पिटकर ,राहुल धोत्रे, रमेश पवार, गजानन शि राठोड, दीपक गुंजकर, गणेश गुंजाळ, आकाश राठोड, संदीप चव्हाण, गजानन धनवटे, सुरज मिरेकर, विशाल पवार, संजय राठोड, कैलास  राठोड,संतोष पवार,हरिदास पवार ,दिलीप कुऱ्हाडे, प्रभाकर धोत्रे,गणेश चव्हाण,विजय चव्हाण,कैलाश राठोड,सुभाष कुसलकरप्रल्हाद चव्हाण
हिंमत कुसाळकर ई. कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post