बुलढाणा: आता प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन येऊन पोहोचला आहे सोबतच कॅमेरा आणि दाबून असलेला नेट डेटा यामुळे अनेक जण सोशल मीडियावर नको त्या गोष्टी टाकून मोकळे होतात यामध्येच काही जण तर चक्क वन्य प्राण्यांसोबतच खेळ करताना चे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून मोकळे होतात आता हा गुन्हा ठरणार आहे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा आहे त्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल करणे देखील तापदायक ठरू शकते याबाबत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे बुलढाणा जिल्ह्यात अभयारण्यात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे यामध्ये सापांचाही विविध ठिकाणी वावर आहे सापा सह इतर वन्यजीव हाताळणे किंवा बंदिस्त करून ठेवणे त्यांना जीवे मारणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो वन्यजीवांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाने कायद्यात तरतूद केलेली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अजमीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो दोषी आढळल्यास शिक्षा आणि 25000 दंड होणार.हा कायदा पर्यावरण आणि पर्यावरणीय या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमलात आलेला आहे वन्य प्राणी पक्षी आणि वनस्पती प्रजातीच्या संरक्षणाची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात साप किंवा अन्य वन प्राण्यांच्या शिकारीवर नियंत्रण असल्याने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वय कारवाई झाल्याचे अद्याप एकही प्रकार घडले नाही जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ची चौक अंमलबजावणी केली जाणार आहे नियमातील तरतुदीचा कोणी भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही अशी माहिती वन विभागाने दिली.
सापाशी खेळताना व्हिडिओ; व्हायरल कराल तर होईल कोठडी...
Hanuman Sena News
0
Post a Comment