खामगाव: तालुक्यातील अटाळी येथून संताप जनक बातमी समोर आली आहे 70 वर्षाच्या नराधम म्हाताऱ्याने अंगणात खेळणाऱ्या मुलीला घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला 3 ऑक्टोबर दुपारी ही घटना घडली खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आंबेटाकळी येथून अटक करण्यात आली आहे रामकृष्ण गवई 70 असे या नराधमाचे नाव आहे. नऊ वर्षाची चिमुकली आपल्या मैत्रिणी सोबत खेळत होती त्याचवेळी गल्लीत राहणाऱ्या मुलीला गवई त्याच्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलीची आई मुलीला शोधात गवळीच्या घरापर्यंत आली गवळीच्या घराचा दरवाजा लोटल्यावर गवळी नग्न अवस्थेत दिसून आला मुलीच्या आईला पाहताच गवळणी गावातून पळ काढला मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदके यांनी तपासाचे सूत्रे हाती घेत आरोपी म्हातार्याला आंबे टाकळी येथून अटक केली पुढील तपास खामगाव ग्रामीणचे पोलीस करीत आहे
70 वर्षाच्या नराधम म्हाताऱ्याने अंगणात खेळणाऱ्या 9 वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार...
Hanuman Sena News
0
Post a Comment