आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवाड़ा निमित्त हिराबाई संचेती कन्या शाळा व सरस्वती प्राथमिक कन्या शाळा येथे कन्या पूजनाचा कार्यक्रम माननीय श्री. चैनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला या प्रसंगी मुलींचे पूजन करण्यात आले व त्यांना गणवेश भेटवस्तू व फळांचे वाटप करण्यात आले या कार्येक्रमाला सौ उमाताई तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे या कार्येक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष तर सौ सिंधुताई खेडेकर महिला मोर्चा बुलढाणा जिल्हा अध्यक्षा तसेच सौ. उज्वलाताई संचेती ह्या प्रमुख अतिथि म्हणून लाभल्या होत्या अॅड.सौ.अर्चनाताई शुक्ला जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा तसेच,
श्री मोहनजी शर्मा भाजपा महामंत्री बुलढाणा जिल्हा, श्री संजयभाऊ काजळे तालुकाध्यक्ष श्री मिलिंद भाऊ डवले शहराध्यक्ष,चंद्रकांत वर्मा,सौ. ऊषातई पवार जिल्हा सरचिटणीस,सौ अश्विनीताई काकडे तालुकाध्यक्ष, सौ अश्विनीताई देशमुख संयोजिका बेटी बचाव बेटी पढाव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राठी मॅडम श्री.पाटील मॅडम सौ. गिताताई खोड़के सौ. उषाताई कांडेलकर सौ. ममताताई वर्मा इत्यादी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला अन्य भाजपा महिला कार्येकर्त्या यांचि उपस्थिती होती हीराबाई संचेती कन्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी,विध्यार्थिनी यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांचे आभार अॅड. सौ अर्चना सुनीलजी शुक्ला जिल्हा सरचिटनिस मलकापुर यांनी केले
Post a Comment