योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी
महाळुंगी तालुका नांदुरा येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डीवरे यांच्या मातोश्री स्वर्गीय गिताताई शंकरराव डिवरे यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते खा.प्रतापराव जाधव यांनी डिवरे परिवाराची भेट घेवून कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुनील जूनारे ,शहर प्रमुख अनिल जांगळे,शिवसेना उपतालुकाप्रमुख रवी इटखेडे,सुभाष गवळी,नंदकिशोर खोंदले,राज सुसरे,रमेश पाटील,निना बहुरूपी,शुभम ढवळे,जितू मोरे,शुभम,राठी,महादेव सपकाळ,संदीप पाटील,बाळू पाटील,अर्जुन तांगडे,पंडित बिचारे,महादेव कोळी, व अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते
Post a Comment