. कट्टर हिंदूवादी संघटन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचा भारतभर संघटन विस्तार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात गावागावात राष्ट्रीय बजरंग दल शाखा स्थापन करण्याचा संकल्प जीवनसिंग राजपूत जिल्हाध्यक्ष यांनी घेतला आहे. तरोडानाथ या गावात शाखा स्थापन करण्यात आली. संघटनेचे ध्येय धोरण हिंदू हिताचे काम. कष्टकरी गोरगरिबात जनतेची सेवा रक्तदान गोसेवा. करत हिंदू जनजागृती काम बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय बजरंग दल करत आहे. या कार्यक्रमात उपस्थिती जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत. कार्याध्यक्ष ईश्वरसिंग राजपूत खामगाव तालुका अध्यक्ष श्रावण बाजोडे गोरक्ष प्रमुख भागवत मोरे, संपर्कप्रमुख करणसिंग राजपूत तुला तालुकाध्यक्ष आदित्य सरोदे गोरक्ष प्रमुख आकाश सावंत कार्य करणे सदस्य योजना सावंत. व राष्ट्रीय बजरंग दल पदाधिकारी बजरंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाची तरोडानाथ येथे शाखा स्थापन
Hanuman Sena News
0
Post a Comment