Hanuman Sena News

सालीपुरा येथील 22 वर्षीय युवक बेपत्ता

  

मलकापूर प्रतिनिधी 

मलकापूर शहरातील सालीपुरा येथील 22 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील सालीपुरा येथील राहुल सुखदेव जाधव हा 22 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून सदर युवकाचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेले फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 16 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post